‘मोंथा’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम.? “या” जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, वाऱ्यांचा वेग ताशी 50 किमीपर्यंत.!! Panjabrao Dakh Havaman Andaj 2025

Panjabrao Dakh Havaman Andaj 2025 महाराष्ट्रात परतीचा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाची प्रणाली (Depression) या दोन हवामान प्रणालींनी राज्यभरात पावसाचे सावट गडद केले आहे. या दुहेरी प्रणालींच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान तज्ञ पंजाबराव डाख … Read more