Msrtc Scheme संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरा फक्त 1170 रुपयांमध्ये, पहा एसटी महामंडळाची नवीन योजना.

Msrtc Aavdel Tithe Pravas Yojana नमस्कार मित्रांनो तुम्हाला सुद्धा एसटीने फिरण्याची खूप आवड असेल तर तुम्ही फक्त अकराशे रुपये भरून महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू शकता अर्थातच एस टी महामंडळ अंतर्गत ही योजना काढण्यात आलेली असून या योजनेचे नाव आहे “आवडेल तिथे कुठेही प्रवास” या योजनेची अंमलबजावणी सुद्धा झालेली असून फक्त अकराशे रुपये भरून आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही … Read more