शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.!! विहिरीवरील विद्युत पंप मोटर घेण्यासाठी 85% अनुदानावर अर्ज सुरू. Motor Pump Subsidy
Motor Pump Subsidy नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी असून विहिरीवरील विद्युत पंप मोटर घेण्यासाठी आता तब्बल 85 टक्के अनुदान मिळणार आहे ते कशा पद्धतीने मिळणार आहे.? आणि कुठे अर्ज करायचा आहे.? तसेच याबद्दल पात्रता काय आहे हे आता आपल्याला जाणून घ्यायचा आहे. शेतातील शेती पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंप मोटर म्हणजेच विहिरीवरील … Read more