मोठी बातमी.! खाद्यतेल झाले जबरदस्त स्वस्त — 15 लिटरच्या तेलाच्या डब्याचे ताजे दर पाहून तुम्हीही थक्क व्हाल.! Edible Oil Price Update 2025

Edible Oil Price Update 2025 स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे खाद्यतेल (Edible Oil). दररोज आपण जेवण बनवताना वापरत असलेले तेल फक्त चवीसाठी नाही, तर आपल्या आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे. पण मागील काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या किमतींनी अक्षरशः आकाश गाठले होते. मात्र आता एक आनंदाची बातमी आहे — खाद्यतेलाचे दर घसरले आहेत.! चला तर मग पाहूया, सध्या … Read more