Free Sewing Machine प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज.
PM Vishwakarma Free Silai Machine Yojana नमस्कार मित्रांनो विश्वकर्मा या योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन तसेच विविध प्रकारच्या बिजनेससाठी अवजारांचे वाटप सुरू आहे आणि खास करून शिलाई मशीन साठी महिलांना त्यांच्या खात्यामध्ये शिलाई मशीनचे पैसे हस्तांतरित करण्यात येत आहेत. त्यासाठी तुम्हाला विश्वकर्मा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक आणि या न्यूज पोर्टल वरती … Read more